IMPIMP

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
Pune ACB Trap | Police officers in Pune in anti-corruption net

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Trap | पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवार) दुपारी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकार्‍यास ताब्यात घेतलं आहे. संबंधित पोलिस अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणलं आहे. त्यांच्याकडे कसुन चौकशी करण्यात येत आहे. (Pune ACB Trap)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकार्‍यांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे.

सदरील बातमी अपडेट होत आहे. रिफ्रेश करत रहा…

Web Title : Pune ACB Trap | Police officers in Pune in anti-corruption net

हे देखील वाचा

Related Posts