IMPIMP

Pune-Amravati Crime News | पुण्यातील 8 कैद्यांचा अमरावती कारागृहात राडा

by nagesh
Pune-Amravati Crime News | 8 Pune prisoners protest in Amravati Jail

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune-Amravati Crime News | येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) हलविण्यात आलेल्या पुण्यातील ८ कैद्यांनी राडा घातला असून दोघा कैद्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली आहे. (Pune-Amravati Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कारागृहाचे सुभेदार एएसआय प्रल्हाद इंगळे यांनी फ्रेजरपूरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय घाडगे, अक्षय सोनसे, आकाश मिरे, आशिष डाकले, अर्जुन मस्के, प्रज्योत पांडुरंग, अभिषेक खोड व अमीर मुजावर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ऋषिकेश मोडक व अर्जुन घुगे या दोघांना अश्लील
शिवीगाळ करुन येरवडा कारागृहातून आलेल्या ८ कैद्यांनी मारहाण केली.
ते मारहाण करत असल्याचे दिसताच तेथील २ कर्मचार्‍यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला़. मात्र त्यांनी ऐकले नाही व मारहाण सुरुच ठेवली. तेव्हा या कर्मचार्‍यांनी शिटी वाजवून कारागृहातील इतर कर्मचारी व अधिकार्‍यांना बोलविण्यात आले. अन्य कर्मचारी आल्यानंतर त्यांनी बळाचा सौम्य वापर करुन हा वाद सोडविला.

 

Web Title :- Pune-Amravati Crime News | 8 Pune prisoners protest in Amravati Jail

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | स्पर्धा परीक्षा केंद्रासमोर तरुणीचा विनयभंग, भोसरीमधील घटना

Deepak Kesarkar | ‘…तर राष्ट्रवादीचेही येत्या निवडणुकीत दोन तुकडे करा,’ दीपक केसरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात

Pune News | कलाक्षेत्रम सिल्कचे वार्षिक स्नेहसंम्मेलन आणि बक्षिस वितरण सोहळा संपन्न

 

 

Related Posts