IMPIMP

Pune News | कलाक्षेत्रम सिल्कचे वार्षिक स्नेहसंम्मेलन आणि बक्षिस वितरण सोहळा संपन्न

by nagesh
Pune News | Kalakshetram Silk's Annual Reunion and Prize Distribution Ceremony concluded

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune News | पुण्यतील कलाक्षेत्रम सिल्कमधील कामगारांचे वार्षिक स्नेहसंमेलन एरंडवणे येथील सृष्टी गार्डन येथे संपन्न झाले. यावेळी ऋणानुबंध वाढविण्यासाठी कलाक्षेत्रममधील कामगारांचा सत्कार करत स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी विविध कामगारांना कलाक्षेत्रमचे मालक सागर पासकंटी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी लहान मुलांसाठी नृत्य व गायन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सुशिला पासकंटी, सागर पासकंटी, उर्मिला पासकंटी, संतोष आयतम, अनिता आयतम, गायत्री श्रीगादि, गणेश श्रीगादि, जयश्री श्रीगादि, सचिन गरदास, तेजस श्रीगादि, यशवंत शिंगाडे, राधा शिंगाडे, विलास सातपुते, विद्या सातपुते, अंबर क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

Web Title :-  Pune News | Kalakshetram Silk’s Annual Reunion and Prize Distribution Ceremony concluded

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने बिल्डरने मारहाण करुन केला हात फ्रॅक्चर; मुंढवा परिसरातील घटना

Crane Crashed in Tamilnadu | तामिळनाडूमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन उलटून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Thackeray-Ambedkar Alliance | ठाकरे-आंबेडकर युतीसंदर्भात शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले-‘मी…’

 

Related Posts