IMPIMP

Pune Corona | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1100 पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रूग्ण आढळले, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 41 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज (मंगळवार) पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज शहरामध्ये हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 1104 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 151 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 12 हजार 689 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 144 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 3790 अॅक्टिव्ह रुग्ण
आहेत. यामध्ये 89 रुग्ण गंभीर आहेत. तर 76 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6819 स्वॅब तपासणी
करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 लाख 92 हजार 879 तपासणी करण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Pune Corona | Extremely worrying! More than 1100 new corona patients were found in Pune in the last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद – अजित पवार

Food-Medication Combination to Avoid | सावधान ! जर औषधासोबत करत असाल ‘या’ 6 गोष्टींचे सेवन तर आजच थांबवा, जाणून घ्या

Mera Ration App | रेशन दुकान बदलायचं आहे? मग, ‘मेरा रेशन’ ॲप करा डाऊनलोड; जाणून घ्या

PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम

 

Related Posts