IMPIMP

PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम

by nagesh
PM Jan-Dhan Account | big update about the amount deposited in pm jan dhan account know about figures of the finance ministry

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM JanDhan Yojana | देशातील जनतेला बँकेशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना (PM JanDhan Yojana) सुरू करण्यात आली. याचबरोबर या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना लाभ देण्यासाठी आणि इतर सुविधा देण्यासाठी जन धन खाते उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत खातेदाराला दोन लाखांचा विमा देण्यासोबतच एकूण १.३० लाख रुपयांचा लाभही दिला जात आहे. ही एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये देशातील गरिबांचे खाते झिरो बॅलन्स वर उघडता येते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोणता फायदा होतो.

हे खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते, ज्यावर तुम्ही बॅलन्सशिवाय 10 हजार रुपये घेऊ शकता.


2 लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण (accidental insurance cover)दिले जाते.


30,000 रुपयांपर्यंतचे जीवन संरक्षण विमा (life cover insurance) देखील दिला जातो.


किसान आणि श्रमयोगी मानधन सारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडणे सोपे आहे.


खात्यासोबत फ्री मोबाईल बँकिंग सुविधा दिली जाते.

 

 

एवढा मिळतो आर्थिक लाभ

या (PM JanDhan Yojana) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक लाभ दिले जातात. प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत, खातेदाराच्या खात्यात एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. याशिवाय अपघात विमा आणि इतर विमाही यामध्ये दिला जातो. यामध्ये खातेदारांना 30,000 रुपयांच्या जनरल इन्शुरन्ससह 1,00,000 रुपयांचा अपघात विमा मिळतो, तर खातेधारकाचा मृत्यू झाल्यास 30,000 रुपये मिळतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खाते उघडण्याची प्रक्रिया.

जर तुम्हाला जन धन खात्याअंतर्गत 1.30 लाख रुपये आणि इतर योजना मिळवायच्या असतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते उघडावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. यामध्ये अर्जदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या, SSA कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड इत्यादी तपशील द्यावा लागेल. या अंतर्गत 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक जन धन खाते उघडू शकतो.

 

 

Web Title :- PM JanDhan Yojana | 1 lakh 30 thousand rupees are being received under the pradhan mantri jan dhan yojana you just have to do this work

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

Fish For Asthama Patient | माशांमुळे दम्याचा धोका होतो कमी, जाणून घ्या फायदे

Osmanabad Shivsena | उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या, कारण आलं समोर; प्रचंड खळबळ

 

Related Posts