IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने 64 वर्षीय वकिलाकडून 38 वर्षीय महिलेवर बलात्कार

by nagesh
Pune Crime | Rape on 25 year old girl FIR in Pune against Mangesh Mahaling Patne of Latur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | न्यायालयातील सगळ्या केसेस (Court Cases) चालवून न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वकिलाने (Lawyer) 38 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 38 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अॅड. नंदकुमार डिकोजी पाटील Adv. Nandkumar Dikoji Patil (वय-64 रा. रिमझिम बंगला, विजयनगर कॉलनी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वकिलाने 2013 पासून आतापर्यंत वेळोवेळी अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आणि तिच्या पतीचे पटत नसल्याने मागील काही वर्षापासून त्या एकट्या राहतात. तर आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन न्यायालयातील सर्व केस चालवितो व न्याय मिळवून देतो असे आमिष पीडित महिलेला दाखवले.

 

यानंतर फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship)
ठेवल्याचे पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याशिवाय फिर्यादी महिलेच्या पाठीमागे कुटुंबीय नसल्याचे पाहून आरोपीने तिला शारीरिक व
मानसिक त्रास (Mental Distress) दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी आरोपी वकिल नंदकुमार पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 64 year old lawyer sexually assaulted a 38 year old woman in a bid to get justice pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलिस आयुक्तांच्या गंभीर इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’ असल्याचं उघड; उपायुक्तांच्या विशेष पथकाची जुगार अड्ड्यांवरील 32 जणांवर कारवाई

Pune Crime | बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन MIT ला घातला 57 लाखांना गंडा; कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमापत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक

IT Raid On Yashwant Jadhav | NCP च्या मलिकांनंतर आता शिवसेनेवर निशाणा ! मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर ‘आयकर’चा छापा, 5 ठिकाणी ‘रेड’

 

Related Posts