IMPIMP

Pune Crime | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न ; पुणे स्टेशन समोरील घटना

by nagesh
Pune Crime | baramati youth knife attack on girl in her office Baramati City Police Station on the spot

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने तरुणावर कटरने वार (Attempt to Murder) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोरील (Pune Railway Station) स्टेशन चौकात बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. (Pune Crime)

या घटनेत अनिल भगवान अस्मर (वय ३४, रा. पाटे खैरमळा, नारायणगाव, सध्या फिरस्ता) हा गंभीर जखमी झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) शाम नागोराव बनसोडे (वय ३२, रा. खडकपुरा गल्ली, गंगाखेड, परभणी) याला अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

याप्रकरणी पोलीस नाईक सूर्यकांत माने यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अस्मर हे स्टेशन चौकात थांबले असताना शाम बनसोडे याने त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यात शाम याने अनिल याच्यावर धारदार कटरने वार (Pune Crime) करुन त्यांना गंभीर जखमी केले.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to murder on youth in front of pune railway station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे संतोष डिंबळे आणि उमेश वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात; खेड शिवापूरला दोघाकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत

 

Gold Price Today | खुशखबर! सोने-चांदीच्या किंमतीमध्ये कमालीची घसरण, विक्रमी स्तरापासून मिळतेय 8000 रूपयांनी स्वस्त

Pune Crime | आरोग्य विभाग भरतीचा पेपर मुंबईतूनच फुटल्याचं उघड ! पुणे पोलिसांनी आरोग्य संचालनालयातूनच घेतलं सह संचालकाला ताब्यात, प्रचंड खळबळ

Army Helicopter Crash | तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे भारतावर शोककळा ! ‘शौर्य’ चक्राने सन्मानित कॅप्टन वरुण सिंह बचावले, हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची लढाई

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Temperature | डिसेंबर अखेर राज्यात थंडीचा कडाका वाढणार, पुण्याच्या तापमानात घट

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | तुम्ही सुद्धा पाहू शकता कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलचा विवाह, परंतु… जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts