IMPIMP

Gold Price Today | खुशखबर! सोने-चांदीच्या किंमतीमध्ये कमालीची घसरण, विक्रमी स्तरापासून मिळतेय 8000 रूपयांनी स्वस्त

by nagesh
Gold Rate Today | gold rate today gold and silver price in on 21st october 2022 gold and silver rate down today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज गुरुवारी घसरण दिसून येत आहे. मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने फेब्रुवारी वायदा किमतीत (Gold price today) 0.10 टक्केची घसरण आहे. या घसरणीसह आज 10 ग्रॅम सोने 48,007 रुपयांवर पोहचले आहे. तर, चांदीची किंमत (Silver price today) कमी झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 0.05 टक्के घसरला आहे. या घसरणीनंतर चांदी 61,593 रुपयावर आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

8,000 रुपये स्वस्त मिळत आहे सोने
लग्नसराई सुरू असल्याने सोन्याला खूप मागणी आहे. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने मागील वर्षानुसार यावर्षी 8000 रुपये स्वस्त मिळत आहे. अशावेळी सोने खरेदी करणे तुमच्यासाठी लाभदायक आहे. तर, गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. जाणकारांनुसार, लवकरच सोने महाग होईल आणि गुंतवणुकदारांना मोठा रिटर्न मिळू शकतो. (Gold Price Today)

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 9 december 2021 gold silver rate fall sona rs 8000 down from record level

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आरोग्य विभाग भरतीचा पेपर मुंबईतूनच फुटल्याचं उघड ! पुणे पोलिसांनी आरोग्य संचालनालयातूनच घेतलं सह संचालकाला ताब्यात, प्रचंड खळबळ

Army Helicopter Crash | तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे भारतावर शोककळा ! ‘शौर्य’ चक्राने सन्मानित कॅप्टन वरुण सिंह बचावले, हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची लढाई

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ही योजना 2024 पर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या कोणाला होणार फायदा

 

Related Posts