IMPIMP

Pune Crime News | लोहगाव : दुसर्‍याच्या पतीबरोबर मुंबईला गेलेल्या महिलेची तिघींकडून जेन्टस बेल्टने धुलाई

by nagesh
Pune Crime News | Lohgaon: A woman who went to Mumbai with another man's husband was washed by three men with a gentlemen's belt

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | नातेवाईक असलेल्या महिलेला घेऊन तिचा पती मुंबईला गेला होता. हे समजल्यावर
चिडलेल्या पत्नीने आणखी दोन महिलांना बरोबर घेत त्या महिलेच्या घरी जाऊन जेन्टस बेल्टने तिची धुलाई केली. (Pune Crime News)

 

याप्रकरणी लोहगाव (Lohagaon) येथे राहणार्‍या एका ३२ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु.
रजि. नं. १७५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन महिलांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार लोहगाव मधील मोझे आळीतील संत
तुकाराम माध्यमिक विद्यालयासमोर बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या एकमेकांच्या नातेवाईक आहेत. आरोपी या चिंचवडला राहतात. त्यापैकी एका महिलेच्या पतीबरोबर फिर्यादी या मुंबईला गेल्या होत्या. हे समजल्यावर त्या लोहगावला आल्या होत्या. फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांना “तू माझ्या नवर्‍यासोबत मुंबईला का गेली होती,” असे म्हणून शिवीगाळ केली. दुसर्‍या महिलेने तिच्याजवळ असलेल्या पिशवीमधून सेल्फी स्टीकचा स्टीलचा रॉड व कमरेचा जेन्टस बेल्टने फिर्यादी यांना मारहाण (Beating) करुन जखमी केले. फिर्यादी यांचा मोबाईल फोडला. तसेच घरातील किचनच्या खिडकीचे दोन्ही काचा फोडून नुकसान केले. पोलीस नाईक जगदाळे तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Lohgaon: A woman who went to Mumbai with another man’s husband was washed by three men with a gentlemen’s belt

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | वारजे माळवाडी : 10 डिलिव्हरी बॉयकडून 20 लाखाची फसवणूक; डिलिव्हरी प्लस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या 10 जणांवर गुन्हा

Rapper Ram Mungase Arrest | 50 खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक, रोहित पवारांचा संताप; म्हणाले – ‘तर हा सरकारचा कबुली जबाबच नाही का?’

Pune Job Fair | पुण्यात 2023-24 मधील पहिला रोजगार मेळावा 12 एप्रिलला

Aadhaar Updation Pune | आधार अद्ययावतीकरणाला गती देण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही आधार सेवा केंद्र सुरू

 

Related Posts