IMPIMP

Pune Crime News | कोयता गँगचा म्होरक्या गुन्हे शाखेकडून गजाआड, आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने (Koyta Gang, Pune) अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गॅंग सक्रिय असून सर्रास दहशत माजवण्याचा प्रकार (Pune Crime News) काही थांबायचं नाव घेत नाहीये. दरम्यान कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने मोठी कारवाई करुन कोयता गँगच्या म्होरक्याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. आतापर्यंतची कोयता गँग विरोधातील ही सर्वात मोठी कारवीई आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोयता गँगचा म्होरक्या बिट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करत ही कारवाई केली आहे. ही कोयता गँग रात्री दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारी असताना पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Pune Crime)

 

कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांकडून पुण्यातील वेगवेगळ्या भागात
धाडसत्र सुरु केले आहे. पुणे पोलिसांचे मागील दोन दिवसांपासून कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे.
यामध्ये रात्रभर पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागात झाडाझडती करत आहेत.
बुधवारी (दि.11) रात्रभर केलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान 32 जणांवर गुन्हे (FIR) दाखल करुन त्यांच्याकडून
38 कोयते जप्त केले आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik) यांच्या आदेशावरुन अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर
(Traffic Branch DCP Vijay Kumar Magar)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या
पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | pune crime news massive combing operation conducted by pune police against koyta gang arrest mastermind of koyta gang pune

 

हे देखील वाचा :

Karishma Tanna | अभिनेत्री करिश्मा तन्नाने ब्लेझरचे बटन ओपन ठेवत बोल्ड टच देत केले हॉट फोटोशूट; फोटो व्हायरल

Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र; म्हणाले…

Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 8 दिवस थंडीचा जोर कायम; ‘या’ जिल्हांना इशारा

 

Related Posts