IMPIMP

Pune Crime | पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Pistol-carrying Tadipar goon arrested by Bharti University police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिस्तूलासह काडतुस बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक केली. त्याच्याकडून 35 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. नवले परिसरात ही कारवाई करण्यात (Pune Crime) आली आहे.

 

अजिंक्य संतोष काळे (रा. गणेशनगर, आंबेगाव-पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तडीपार आरोपी नवले पुल परिसरात येणार असल्याची माहिती अभिजीत जाधव (Abhijeet Jadhav) आणि राहूल तांबे (Rahul Tambe) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अजिंक्यला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल (Pistol) आणि काडतुस (cartridge) जप्त करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट (Senior Police Inspector Shrihari Bahirat),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal),
पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), अभिजीत जाधव, राहुल तांबे, नरेंद्र महांगरे, रविंद्र चिप्पा,
विश्वनाथ घोणे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे,
निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमले, अशिष गायकवाड, विक्रम सावंत यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pistol-carrying Tadipar goon arrested by Bharti University police

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यात 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा गुन्हे शाखेकडून जप्त

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Pune Crime | ‘मी फुरसुंगीचा भाई’ म्हणत लॉज व्यवस्थापकावर हल्ल्याचा प्रयत्न

 

Related Posts