IMPIMP

Pune Crime | पतीचा खून करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नी व मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

by nagesh
Mumbai Crime | mother murdered by son for greed of wealth dead body thrown in river of matheran

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पती चारित्र्यावर संशय (Doubt over Character) घेऊन भांडत असल्याच्या रागातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून (Murder In Pune) केला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये आणि पतीने आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचे भासवण्यासाठी पतीचा मृतदेह घराजवळील मंदिरात गळफास लावून लटकवला. मात्र शवविच्छेदन अहवालात मारहाण (Beating) करुन आणि गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न (Pune Crime) झाले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidhyapeeth Police) तपास करुन आरोपी पत्नी आणि अल्पवयीन मुलाला अटक (Arrest) केली आहे. (Pune Police Arrest Two)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रकाश किसन जाधव Prakash Kisan Jadhav (वय-42 रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, सुंधा मातानगर, कात्रज-Katraj) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी शालन प्रकाश जाधव Shalan Prakash Jadhav (वय-40) हिला अटक करुन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार 1 एप्रील रोजी पहाटेच्या सुमारास कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ घडला होता. (Pune Crime)

 

 

मृत प्रकाश जाधव याने गळफास घेतला नसून गळा दाबून तसेच त्याच्या डोक्याच्या अंतर्गत भागात झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलने (Sassoon Hospital) भारती विद्यापीठ पोलिसांना दिला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सरु करुन कुटुंबातील सदस्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी कोणावरच संशय व्यक्त केला नाही.

 

 

दरम्यान, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे (Hershal Shinde), धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) व शिवदत्त गायकवाड (Shivdatta Gaikwad) यांना माहिती मिळाली की, घटनेच्या दिवशी मृत व्यक्ती आणि पत्नीमध्ये भांडण होऊन प्रकाशला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पत्नी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलाने वडिल आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन अनैतिक संबंधावरुन (Immoral Relationship) आई व माझ्यासोबत वाद झाले होते. त्यावेळी रागाच्या भरात वडिलांचा दोन वेळा गळा दाबून त्याचे डोके भिंतीवर आपटलं. यामध्ये ते बेशुद्ध पडल्यानंतर आईच्या मदतीने मंदिरात दोरीच्या सहाय्याने लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. मुलाच्या आईने देखील मुलाने सांगितल्याप्रमाणे माहिती देऊन गुन्ह्याची कबुली दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav),
पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), पोलीस अंमलदार गणेश भोसले, रविंद्र चिप्पा,
सोमनाथ सुतार, सचिन पवार, हर्षल शिंदे, संतोष खताळ, गणेश शेंडे, धानाजी धोत्रे, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, राहूल तांबे,
आशिष गायकवाड, विक्रम सावंत, आकाश फासगे, अभिजित जाधव, राहूल शेंडगे, गणेश सुतार, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : Pune Crime | Pune Police Bharti Vidyapeeth police arrest wife and child for murdering husband

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil-Sharad Pawar | ‘बुडत्या जहाजाचे कॅप्टन पद घेण्यास शरद पवार यांचा नकार’ – चंद्रकांत पाटलांचा जोरदार टोला

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Body Hydration Tips | ‘या’ ऋतूमध्ये शरीराच्या हायड्रेशनवर विशेष लक्ष ठेवा, ‘या’ गोष्टींचं सेवन फायदेशीर; जाणून घ्या

 

Related Posts