IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पत्नी अन् सासु-सासऱ्याच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे / दौंड : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पत्नी आणि सासु – सासऱ्याच्या छळाला कंटाळून एका तरुणाने (Young Man) आत्महत्या
केल्याची (Suicide In Pune) धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यातील केडगाव (Kedgaon Taluka Daund) येथे
घडली आहे. प्रशांत संपत शेळके Prashant Sampat Shelke (वय – 25 रा. देशमुख मळा, केडगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
प्रशांत याने मृत्यूपूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day) दिवशी विषारी औषध प्राशन करतानाचा व्हिडीओ तयार केला. या व्हिडिओत तो औषध
पिताना दिसत आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

औषध घेण्यापूर्वी प्रशांतने या व्हिडिओमध्ये पत्नी भाग्यश्री पिसे (Wife Bhagyashree Pise), सासु स्वाती पिसे (Mother – in – Law Swati Pise) व सासरे दत्तात्रेय पिसे Father – in – Law Dattatreya Pise (सध्या रा. केडगाव ता. दौंड) यांनी मला मानसिक, शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्याने शेवटच्या व्हिडिओत केला आहे. प्रशांत शेळके याने 14 फेब्रुवारी दिवशी औषध प्राशन केले. पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रशांतची 27 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. (Pune Crime)

 

प्रशांत शेळके याचे वडील संपत शेळके (Sampat Shelke) यांच्या फिर्यादीवरुन प्रशांतची पत्नी, सासु – सासरे यांच्यासह प्रदीप भिवा नवेसे (रा. बोरीपार्धी, ता. दौंड) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये प्रशांतची पत्नी भाग्यश्री पिसे यांनी प्रशांतशी विवाह करण्यापूर्वी पहिला एक विवाह केला होता.
तो विवाह लपवून ठेवत दुसरा विवाह प्रशांतशी केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | young man commits suicide after getting fed up with his father in law mother in law and wife troubles

 

हे देखील वाचा :

Tata Group Multibagger Stock | तुम्ही सुद्धा झाला असतात करोडपती, जर Tata च्या ‘या’ कंपनीत लावले असते केवळ 10 हजार रुपये

बंद होणार Employee Pension Scheme ? रू. 15000 पेक्षा जास्त बेसिक सॅलरीवाल्यांसाठी ‘न्यू पेन्शन स्कीम’ येणार, 12 मार्चला निर्णय

Pune Crime | पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद ! दरोड्यानंतर ओळख लपविण्यासाठी ठेवले होते सोबत दुसरे कपडे

 

Related Posts