IMPIMP

Pune Pimpri Crime | पेटीएम बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक, दिघी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

दिघी :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | पेटीएम बँकेचे केवायसी (Paytm Bank KYC) अपडेट करा असा मेसेज करुन लिंक पाठवली. लिंकवर क्लिक केल्यानंतर आरोपींनी बँक खात्यातून 49 हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) तीन मोबाईल धारकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत सुरेश रावजी म्हसे (वय-57 रा. चऱ्होली बु. ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) रविवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7657026296, 9693870976, 8097716311 या क्रमांकाच्या मोबाइल धारकांवर आयपीसी 420, 406, 34 तसेच आयटी अ‍ॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे. ( Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना 7657026296 या क्रमांकावरुन पेटीएम बँकेची केवायसी अपडेट करा असा मेसेज पाठवला. तसेच http://bitly.ws/upj9  लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले.
फिर्य़ादी यांनी लिंकवर क्लिक केले असता पेटीएमचे अ‍ॅप्लीकेशन ओपन झाले.
त्यानंतर त्यांना बँकेचा ओटीपी (OTP) टाकण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी ओटीपी टाकला असता त्यांच्या पेटिएम बँक खात्यातून आरोपींनी टप्प्याटप्प्याने 49 हजार रुपये
काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेश म्हसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Pimpri Crime | Fraud on the pretext of updating KYC of Paytm Bank, incident in Dighi area

 

हे देखील वाचा :

Vasant More | पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांच्याकडे दुर्लक्ष केले जातेय का? राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेतील आसनावरून उद्भवला प्रश्न…

Flipkart | ‘या’ ऑफरने उडवलेय धमाल! अवघ्या 599 रुपयात 5000 mAh चा स्मार्टफोन, हाय क्वालिटीत पाहू शकता फिल्म!

Happy Birthday Farhan Akhtar | ‘या’ व्यक्तीमुळे फरहान अख्तरने ‘दिल चाहता है’ चित्रपट लिहिला होता

 

Related Posts