IMPIMP

Pune PMC Water Supply News | पुण्यात दि. 18 मे पासून आठवडयातून एक दिवस पाणी कपात, ‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

by nagesh
Pune PMC Water Supply News | Pune Water cut for one day a week from May 18, city water supply will be closed on this day IAS Vikram Kumar Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन-  Pune PMC Water Supply News | अल निनोच्या पार्श्वभुमीवर दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहेत. पाऊस चांगला झाल्यास अडचण येणार नाही. पाणी कपातीबाबत पुणे महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत चर्चा केली असून उपाययोजनाबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे. (Pune PMC Water Supply News)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती दिली आहे.

 

20 ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले आहेत त्यामुळे दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पाणी मिळते ही समस्या कमी होणार आहे.
आगामी काळात पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक प्लॅनिंग मनपा प्रशासन करीत आहे.
आजूबाजूच्या गावातून टँकर आणता येतील तसेच टँक बंद ठेवता येतील. मुळशीमधून 5 टीएमसीची मागणी केली आहे.
शासनाने एक सदस्यीय समिती नेमली होती. त्यांचा पाठपुरवठा सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात
आली आहे.

 

Web Title :- Pune PMC Water Supply News | Pune Water cut for one day a week from May 18, city water supply will be closed on this day IAS Vikram Kumar Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | …तेव्हा भूजबळ, खडसेंना खोके दिले होते का?, शिंदे गटाचा शरद पवारांवर हल्लाबोल

Pune Police API Transfer | पुणे पोलिस न्यूज : विशेष शाखेतील 11 सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 12 अधिकार्‍यांच्या विविध पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त्या

Shambhuraj Desai | अजित पवारांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले – ’70 हजार कोटी खर्च करुनही…’

 

Related Posts