IMPIMP

Pune-Solapur Road Accident | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मयलेकींना धडक, महिलेचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune-Solapur Road Accident) भरधाव वेगात ट्रकने दुचाकीस्वार मायलेकींना धडक दिली. या अपघातात (Accident) दुचाकीस्वार महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू (Death) झाला. तर 15 वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहेत. हा अपघात पुणे-सोलापूर रस्त्यावरील (Pune-Solapur Road Accident) हडपसर परिसरात झाला. वर्षाराणी राहुल बोरावके Varsh Rani Rahul Boravke (वय-36 रा. गाडीतळ, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर समृद्धी राहुल बोरावके Samriddhi Rahul Boravke (वय-15) गंभीर जखमी झाली आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक (Truck Driver) किरण रामकृष्ण सानप Kiran Ramakrishna Sanp (वय-22 रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) याला अटक (Arrest) केली आहे. याबाबत राहुल बोरावके Rahul Boravke (वय-44) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाराणी आणि त्यांची मुलगी समृद्धी दुपारी पावणेबाराच्या सुमारास
पुणे-सोलापूर रस्त्यावरील (Pune-Solapur Road Accident) लक्ष्मी कॉलनी परिसरातून जात होत्या.
त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षाराणी यांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी ट्रकचालक किरण सानप याला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार (API Sachin Pawar) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune-Solapur Road Accident | truck bike death woman two wheeler accident pune solapur road pune crime news

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

Queen Elizabeth II | आपल्या पाठीमागे किती संपत्ती सोडून गेल्या ब्रिटीश क्विन एलिजाबेथ-2, वारसाहक्काने कुणाला मिळणार सर्व मालमत्ता?

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स

 

Related Posts