IMPIMP

Raw Garlic Benefits | उन्हाळ्याच्या दिवसात कच्चे लसूण खाण्याचे अनेक आहेत फायदे; जाणून घ्या

by nagesh
Garlic Benefits | diseases will not wander around eating two raw garlic buds daily on empty stomach know benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – Raw Garlic Benefits | माणसाच्या आरोग्यासाठी अनेक घरातील पदार्थ उपयोगी असतात. महत्वाचे म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यावर आरोग्याची स्थिती अवलंबून असते (Raw Garlic Benefits). आरोग्यासाठी गुणकारी उपाय म्हणजे लसूण (Garlic) आहे. उन्हाळ्याच्या हंगामात कच्चे लसूण खाल्ल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते (Raw Garlic Benefits In Summer). त्यामुळे लसणाचे आरोग्यासाठी नेमके फायदे काय आहेत. याबाबत जाणून घ्या (Health Benefits Of Eating Raw Garlic).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. हृदयासाठी फायदेशीर (Beneficial For The Heart) –
कच्चे लसूण हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात दररोज 1 ते 2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो. तसेच कोलेस्ट्रॉल पातळीही नियंत्रणात (Cholesterol Level Control) राहते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

 

2. व्हायरल-बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी गुणकारी (Curative For Viral-Bacterial Infections)
एवढेच नाही तर व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्यासाठीही लसणाची मदत होते. यामध्ये असलेले अँटीव्हायरल, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म (Antiviral, Anti-Fungal And Antioxidant Properties) आहेत, जे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करतात.

 

3. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर (Beneficial For Relieving Constipation) –
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कच्चे लसूण खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होतो. अशा परिस्थितीत कच्चे लसूण खावे. कच्चे लसूण नियमितपणे खाल्ल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. रक्तदाब नियंत्रित (Controlling Blood Pressure) –
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. विशेष करुन मधुमेही रुग्णांनी लसूण खाणे गरजेचे आहे.
त्याने मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रणात राहिल. यामध्ये असलेले अँटी डायबिटीस (Anti-Diabetes) गुण मधुमेही रूग्णासाठी प्रभावी आहेत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Raw Garlic Benefits | Raw Garlic Benefits in summer helpful high blood pressure constipation heart disease

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला अटक

Weight Loss Drink | ‘या’ दोन पद्धतीने सकाळी रिकाम्यापोटी प्या जीरा वॉटर, नंतर पहा जादुई ड्रिंकची कमाल

PMRDA Advocates Association | PMRDA अँडव्होकेट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. सागर नेवसे तर सचिवपदी अँड. अविनाश पाठक यांची नियुक्ती

 

Related Posts