IMPIMP

Sangali Crime | पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरला निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

सरकारसत्ता ऑनलाइन – Sangali Crime | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) कार व कंटेनरचा भीषण अपघात (Terrible Accident) होऊन एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात वाळवा तालुक्यातील (Valva Taluka) कासेगावजवळ आज (शनिवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण जयसिंगपूर (Jaisingpur) येथील (Sangali Crime) आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अरिंजय अण्णासो शिरोटे Arinjay Annaso Shirote (वय-38), स्मिता अभिनंदन शिरोटे (Smita Abhinandan Shirote), सुनेशा अभिनंदन शिरोटे Sunesha Abhinandan Shirote (वय-10), विरु अभिनंदन शिरोटे (Viru Abhinandan Shirote) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अरिंजय हे नौदलात (Navy) नोकरीस होते.(Sangali Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून (एमएच 14 डी. एन. 6339) सर्वजण पिंपरी-चिंचवडहून (Pimpri-Chinchwad) जयसिंगपूरकडे जात होते. यावेळी कासेगाव जवळील येवलेवाडी फाटा येथे कार (Car) रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरला (Container) पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

 

Web Title :- Sangali Crime | 5 killed in car accident Pimpri-Chinchwad to jaysingpur on Pune Bangalore National Highway

 

हे देखील वाचा :

Corona in Maharashtra | ‘नागरिकांनाे काळजी घ्या !’ महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 1300 पार; मास्क वापरण्याचं सरकारचं आवाहन

Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? उलट सुलट बोलतात त्यावर मी का उत्तर देऊ; फडणवीस यांनी साधाला निशाणा (VIDEO)

Indian Mangoes Shipped To America | भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला निर्यात; राज्य पणन मंडळाची भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या मदतीने मोठी झेप

 

Related Posts