IMPIMP

Sangli Crime | धक्कादायक ! जेवण दिले नाही म्हणून दगड आणि लोखंडी फुंकणीने मारून आईचा खून; नराधम मुलास अटक

by nagesh
Sangli Crime | murder of mother with stone and iron blow pipe for not providing food incidents in kavthemahankal taluka of sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sangli Crime | मुलाने आईचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात (Sangli Crime)
घडली असल्याचं समोर आलं आहे. जेवण दिले नाही म्हणून दगड व लोखंडी फुंकणीने मारून आईचा खून केल्याची घटना घडली. ही घटना
कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यातील आगळगाव गावात घडली.
राजाक्का ज्ञानू जाधव (Rajakka Gyanu Jadhav) (वय, 70) असं खून झालेल्या आईचे नाव असून दशरथ जाधव (Dashrath Jadhav) असं आरोपी
मुलाचं नाव आहे. याप्रकरणी नराधम संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, जेवण दिले नसल्याचे कारणावरून दशरथने आईला दगड आणि लोखंडी फुंकणीने जबर मारहाण केली आहे.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात (Miraj Government Hospital) उपचारासाठी दाखल केले असता मात्र या दरम्यान तिचा मृत्यू (Died) झाला आहे.
संशयित मुलगा दारूचा व्यसनी असून रोज तो आईशी भांडत होता व मारहाण करीत होता अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.
(Sangli Crime)

 

दरम्यान, राजाक्का जाधव यांचा नातू गणेश भोसले (Ganesh Bhosle) याला ही घटना समजताच त्याने कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात (Kavathemahankal Police Station) तक्रार दिली.
कवठेमहांकाळ पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.
पोलिसांना घटनास्थळी दगड, वीट आणि लोखंडी फुंकणी आढळली असून, या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.
आरोपी दशरथला ताब्यात घेतले असून याप्रकरणी तपास कवठेमहांकाळ पोलीस (Kavathemahankal Police) करीत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime | murder of mother with stone and iron blow pipe for not providing food incidents
in kavthemahankal taluka of sangli

 

हे देखील वाचा :

Maharashtra Municipal Election 2022 | राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अशक्य – इलेक्शन कमिशनची माहिती

Salman Khan Net worth | 2300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘दबंग’ सलमान खान, लग्न झाले नाही तर हा असेल ‘भाईजान’चा वारस

NCP Chief Sharad Pawar | ‘कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार’

 

Related Posts