IMPIMP

Shanikrupa Heartcare Centre | नातं हृदयाशी : हृदयविकारांच्या विनाशस्रक्रिया तपासण्या आणि इतर चाचण्यासह विनाशस्रक्रिया उपचारासाठी भारतातील अद्ययावत प्रिव्हेटिंव्ह कार्डिओलॅाजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर

by nagesh
Shanikrupa Heartcare Center  | Relationship with Heart: Shanikrupha Heartcare Center is India's state-of-the-art preventive cardiology center for coronary heart disease screening and other diagnostic tests

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Shanikrupa Heartcare Centre  | हृदयविकाराची (Heart Disease) निश्चिती करण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या आणि चाचण्या केल्या जातात. त्यांच्या यंत्रांमध्ये आणि तंत्रांमध्ये खूपच प्रगती झाली आहे. त्याचा रुग्णाला फायदा होऊन लवकरात लवकर हृदयविकाराचे निदान करता येते. पुण्यातील शनिकृपा हार्टकेअर सेंटरमधील (Shanikrupa Heartcare Centre) अद्यावत प्रिव्हेटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर (Preventive Cardiology Center) मध्ये हृदयासंबंधी आणि आरोग्य विषयक इतर तपासण्या करण्यात येतात. गेली 22 वर्षांत हजारो रुग्णांना याचा फायदा झाला असून अत्यंत कमी पैशात याठिकाणी उपचार केले जातात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जगभरातील कार्डिओलॉजिस्टनी मान्यता दिलेले प्रगत तंत्रज्ञान शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये  उपलब्ध आहे. शनिकृपा हार्टकेअर सेंटर (Shanikrupa Heartcare Centre) मध्ये हृदयाची कार्टोग्राफी केवळ तीन हजार रुपयांत केली जाते. याचा आजपर्य़ंत अनेकांनी फायदा घेतला आहे. याशिवाय संपूर्ण रक्ताच्या चाचण्या 2500 रुपयात केल्या जातात.

 

 

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा

 

EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शनिकृपा हार्टकेअर सेंटरच्या शाखा

 

वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Center  | Relationship with Heart: Shanikrupha Heartcare Center is India’s state-of-the-art preventive cardiology center for coronary heart disease screening and other diagnostic tests

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

Pune Crime | गरिबीमुळे आईनं मोबाईल घेऊन दिला नाही, नाराज मुलाने उचललं टोकाचं पाऊल; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ACB Trap On Police Inspector In Maharashtra | लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघे ‘लाच लुचपत’च्या ‘जाळ्यात’

 

Related Posts