IMPIMP

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ

by nagesh
Building slab collapses in Ulhasnagar 4 people died due to slab collapse in Ulhasnagar

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | सोलापूर येथील एक (Solapur Crime) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीनेही रेल्वे खाली येऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. पतीचं आजारपणाने निधन (Died) झाल्यानंतर पत्नीनेही आपली जीवन यात्रा संपवली आहे. हे दापत्य मंगळवेडा तालुक्यातील (Mangalvedha taluka) शरदनगर (मल्लेवाडी) येथे वास्तव्यास होते. आप्पासो रावसाहेब कोरे (वय. 38 ) आणि अनुसया आप्पासो कोरे (वय.33) अशी दाम्पत्याची नावे आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, मागच्या 8 दिवसापुर्वी मृत आप्पासो कोरे (Appaso Kore) याला निमोनिया आजार असल्यामुळे सोलापूर येथील (Solapur Crime) यशोधरा या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अप्पासो कोरे यांचे आज (बुधवारी) पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. दरम्यान, पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया कोरे (Anusaya Kore) यांना बसला. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली आत्महत्या (Suicide) केली आहे. तर, या दापत्यांना 5 वर्षाचा मुलगा आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) अधिकारी प्रल्हाद चव्हाण (Pralhad Chavan) करत आहेत.

 

Web Title :- Solapur Crime | Shocking! Wife commits suicide under train after husband’s death; Huge excitement

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

World Heart Day 2021 | जास्त घाम, पायांमध्ये सूज, हृदय विकाराच्या झटक्याचे ‘हे’ 9 संकेत; जाणून घ्या

 

Related Posts