IMPIMP

Supriya Sule On Raj Thackeray | सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली, म्हणाल्या…

by nagesh
Supriya Sule on Raj Thackeray | NCP leader and MP supriya sule reply raj thackeray to allegations on sharad pawar politics

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Supriya Sule On Raj Thackeray | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपल्या सभेत राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला होता. आज सुप्रिया सुळे औरंगाबादच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी थेट राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तो येईल भाषण देऊन निघून जाईल, तुम्ही तुमचे काम करा ना, त्याला इतके महत्व देता कशाला, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यासोबतच थोडं एंटरटेन (Entertain) पण होऊ द्या ना, मनोरंजन पण व्हायला हवं सिरीयस पिक्चर पण किती, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

दूरदर्शन (Doordarshan) किती पाहायचं कधी कधी तर इतर चॅनेल (Channel) पण पाहत जाना यार, थोडा एंटरटेनमेंट हो ना चाहिए यार, असं हिंदींमध्ये म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली. यावर मनसेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय म्हणाले होते राज ठाकरे ?
सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड (Raid) पडत नाही याचं कारण मला कळेल का ?, असा सवाल करत राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत सुळेंवर निशाणा साधला होता.

 

Web Title :- Supriya Sule On Raj Thackeray | ncp mp supriya sule stroke on mns president raj thackeray in aurangabad

 

हे देखील वाचा :

SBI MCLR Rate | एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! महाग होणार तुमचे लोन, SBI बँकेने MCLR मध्ये केली 0.10% वाढ

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा भोंग्यांबाबत मोठा निर्णय ! पोलिस प्रमुखांना दिले ‘हे’ आदेश

 

Related Posts