IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 171 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये आज कोरोनाबाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत पुण्यात तब्बल 171 नवीन रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 91 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्यावर गेली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 701 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 171 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive Report)
आला आहे. पुणे शहरातील (Pune Corona) सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या 1069 इतकी झाली आहे.
आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 115 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 85 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 57 इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत 38 लाख 45 हजार 409 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 5 लाख 09 हजार 276 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 99 हजार 092 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Web Title : Pune Corona | large number of patients increases in Pune city, 171 patients diagnosed with Corona in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MPSC Exam | 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

Pune Crime | पुण्यात जादुटोणा करण्याची भिती दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला वाकड पोलिसांकडून अटक

Pune Vehicle sales | पुण्यात 6 महिन्यांत 63 हजारांहून जादा वाहनांची विक्री

 

Related Posts