IMPIMP

Urfi Javed | उर्फी जावेदच्या फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा; तिनं ट्यूब टॉपमध्ये दिली बोल्ड पोज..!

by nagesh
Urfi Javed | urfi javed latest photos in leather tube top goes viral on social media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Urfi Javed | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT ) स्पर्धक उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच उर्फी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती (Urfi Javed) सतत आपले हॉट फोटो शेअर करून रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. उर्फी सतत आपल्या फॅशन सेंन्सच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांपेक्षा एक पाऊल पुढे असते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

उर्फीनं नुकताच आपल्या सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर ट्यूब टॉपमध्ये फोटो शेअर केले आहेत. या (Viral Photo) फोटोंमध्ये तिनं बोल्ड पोज दिल्या असून, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी बघण्यासारखे आहेत. फोटोमध्ये तिनं कानात मोठे आकर्षित कानातले घातले असून तिच्या फोटोमधील काळ्या रंगाच्या ट्यूब टॉपला ते सूट झालं आहे. तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशननं अनेक चाहत्यांच्या आकर्षिक केलं आहे. तर इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर उर्फीनं (Urfi Javed) अनेक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तर उर्फीच्या या फोटोंवर रसिक प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. परंतु काही ठराविक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोलो नापसंती दिली असून, या फोटोंना प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातंय.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, उर्फी जावेद (Urfi Javed) ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून, ती बिग बॉस ओटीटीची स्पर्धक होती. बिग बॉस ओटीटी नंतर उर्फी प्रचंड प्रमाणात प्रसिध्द झाली.

 

Web Title :- Urfi Javed | urfi javed latest photos in leather tube top goes viral on social media

 

हे देखील वाचा :

Dnyandev Wankhede | मलिकांच्या नव्या ट्विटनंतर, ज्ञानदेव वानखेडेंनी ‘हे’ फोटो शेअर करुन केले स्पष्टीकरण; म्हणाले…

Mansukh Hiren Murder Case | सचिन वाझेचा चौकशी समितीसमोर धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘त्या प्रकरणात मी फक्त प्यादा’

Anil Parab | शरद पवारांसोबत 4 तास चर्चा झाल्यानंतर विलीनीकरणाबाबत अनिल परबांची माहिती; म्हणाले…

 

Related Posts