IMPIMP

Vicky Kaushal Viral News | कतरिनानंतर आता ‘या ‘मुलीवर जडलाय विकी कौशलचा जीव, फोटो पाहून तुम्हीही होताल थक्क..

by nagesh
vicky-kaushal-viral-news-vicky-kaushal-new-photo-with-little-girl-on-instagram

सरकारसत्ता ऑनलाइन – Vicky Kaushal | बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal Viral News). या जोडीचे इंडस्ट्रीमध्ये अनेक चाहते असून, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांनी आपल्या लग्नाची गाठ बांधली (Vicky Kaushal – Katrina Kaif Marriage). ते दोघं जवळपास तीन वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र, याबद्दल कोणालाही काहीच कल्पना नव्हती (Katrina Kaif Vicky ). अलीकडेच सोशल मीडियावरील विकीचा एक फोटो (Vicky Kaushal Viral News) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विकी कौशलनं (Vicky Kaushal) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर एक फोटो शेअऱ केला आहे. त्याचा हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Vicky Kaushal Viral News). या फोटोमध्ये विकीसोबत चक्क कतरिना नसून, दुसरीच मुलगी दिसतीये. तर ती दुसरी मुलगी इतर कोणी नसून, विकीची सख्खी पुतणी मिशू ही आहे.

 

 

विकी कौशलनं शेअर केलेला फोटो खाली (Vicky Instagram Caption) कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘काकाचा दिवस मिशू सोबत’ तर त्याच्या या फोटोवर (Vicky Viral Photo) अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून, आतापर्यंत तब्बल 14 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, विकी कौशल लवकरच ‘गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये विकीसोबत अभिनेत्री कियारा अडवानी आणि भुमी पेडणेकर हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच तो ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा (The Immortal Ashwatthama)’ या चित्रपटांमधून सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

 

हे देखील वाचा :

Huma Qureshi Hot Photo | हुमा कुरैशीच्या अशा ड्रेसमधील सिझलिंग लूकनं सोशल मीडियाचा वाढला पारा, पाहा व्हायरल फोटो..

Ajit Pawar | शरद पवारांची पंतप्रधान मोदींशी काय चर्चा झाली ? अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Vasant More | ‘वसंत मोरे राष्ट्रवादीत येत असतील तर स्वागत’, मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादीची ऑफर

 

Related Posts