IMPIMP

Vivek Agnihotri | आता ‘या’ चित्रपटात 90% स्थानिक नागरिक करतील काम; विवेक अग्निहोत्री यांचे मोठे विधान

by nagesh
Vivek Agnihotri | the kashmir files director vivek agnihotri is set to shoot a film with nana patekar in lucknow

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे नाव. हा चित्रपट प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उचलून धरला होता. तर या चित्रपटावर वाद देखील झाले होते चित्रपटावर टीका झाल्याचा एकंदरीत अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना फायदा झाला. या प्रोजेक्ट नंतर अशा पद्धतीच्या घटनांवर चित्रपट काढण्याचे प्रेक्षकांकडून सुचवण्यात आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मध्यंतरी अग्निहोत्री यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल खुलासा केला होता. एवढेच नाही तर त्यांनी बोलताना म्हणाले, “आता माझ्या हाती एक नवीन कथा लागली आहे. जी मी इथे राहून सादर करू शकतो. मी स्वतः युपी कानपूरचा असून देखील इथे असे चित्रपट करणे माझ्यासाठी शक्य नव्हते. एवढेच नाही तर अग्निहोत्री हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्याशी भेट घेतली होती. यंदाचा प्रोजेक्ट हा तिथेच होत असल्याने इथल्या हिंदी भाषिक लोकांनाही या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्याचे यावेळी अग्निहोत्री यांनी सांगितले. चित्रपटाच्या माध्यमातून कोविडच्या काळात covaxin ही लस कशी तयार करण्यात आली त्याची संपूर्ण कथा अग्निहोत्री (Vivek Agnihotri) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत.

त्या काळात कशाप्रकारे लोकांनी एवढे लस कसे तयार केले आहेत याची गोष्ट सामान्य माणसांना माहीत नाही
ती गोष्ट लोकांसमोर घेऊन येण्याचा उद्देश अग्निहोत्री यांचा आहे.
10 डिसेंबर पासून 45 दिवस अग्निहोत्री या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
स्थानिक लोकांना देखील त्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), निवेदिता भट्टाचार्य (Nivedita Bhattacharya)
हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून 90% स्थानिक नागरिकांना काम देण्याच्या आश्वासन हे अग्निहोत्री यांनी दिले.
या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ‘दिल्ली फाईल’वर अजून रिसर्च करून याचे चित्रीकरण केले जाईल असे अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Vivek Agnihotri | the kashmir files director vivek agnihotri is set to shoot a film with nana patekar in lucknow

 

हे देखील वाचा :

Ramdas Kadam | वादग्रस्त विधान करण्याची शिंदे गटातील नेत्यांमध्ये स्पर्धा, अब्दुल सत्तारांनतर रामदास कदम यांची जीभ घसरली

Bank Interest Rate Hike | HDFC पाठोपाठ ‘या’ बँकेनेही वाढवले व्याजदर, नवे व्याजदर लागू: EMI ही वाढणार

Aditya Thackeray | मुख्यमंत्र्यांकडून नव्हे तर फडणवीसांकडून अपेक्षा, ते अब्दुल सत्तारांवर कारवाई करतील- आदित्य ठाकरे

 

Related Posts