IMPIMP

Pune Crime | लघुशंकेसाठी थांबणे तरुणाला पडले महागात, चोरट्याने सिनेस्टाईल मोटारसायकल नेली पळवून

by nagesh
Pune Crime | Robbery ON Jangali Maharaj Road Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | खलनायक पळून जात असतो, नायकाला एक मोटारसायकल चालक लघुशंकेसाठी बाजूला गेलेला
असतो, ते पाहून नायक त्याची मोटारसायकल घेऊन पाठलाग (Vehicle Theft In Pune) करायला लागतो, असे दृश्य यापूर्वी अनेक मराठी, हिंदी
चित्रपटात आपण पाहिले आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यातील (Pune Crime) चांदणी चौकात (Chandni Chowk) मंगळवारी पहाटे घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एका 23 वर्षाच्या तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकातून जात होते. एनडीए (NDA) बोर्डाजवळ ते थांबले. त्यांनी आपली मोटारसायकल पार्क केली आणि बाजूला जाऊन लघुशंका करु लागले. हे पाहून दोघा चोरट्यांनी (Thieves) त्यांची मोटारसायकल चालू करुन चोरुन नेली. आपल्या डोळ्या देखत मोटारसायकल चोरुन नेली असतानाही ते अशा स्थितीत होते की त्यांना चोरट्यांना अडवताही आले नाही. वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Warje Malwadi Vehicle Theft In Pune

 

हे देखील वाचा :

Pulses For Cholesterol | हार्ट अटॅक-स्ट्रोकला कारणीभूत ठरणार्‍या ’बॅड कोलेस्ट्रॉल’ शरीरातून बाहेर काढतील ‘या’ 5 प्रकारच्या डाळी; जाणून घ्या

Sanjay Raut on MP Navneet Rana | खा. नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, संजय राऊतांच्या आरोपांनंतर कर्ज प्रकरणाची चौकशी?

Sambhaji Bhide | ‘विषबाधा, भूतबाधा पेक्षा भयंकर अशी ‘गांधी बाधा’ हिंदुस्थानला झाली आहे’ – संभाजी भिडे

 

Related Posts