IMPIMP

Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | यूरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी मदत करू शकते व्हीटग्रास, वेटलॉसमध्ये सुद्धा लाभदायक

by nagesh
Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | wheatgrass can help reduce uric acid levels also beneficial in weight loss know how to use it

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | सध्या युरिक अ‍ॅसिडची समस्या (uric acid problem) खूप सामान्य झाली आहे. युरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारचे केमिकल आहे जे शरीरातील प्युरिनच्या (Purine) विघटनाने तयार होते. प्युरिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे, जो शरीरातील विशिष्ट पदार्थ आणि पेशींपासून तयार होतो. अयोग्य आहार, अनियमित जीवनशैली आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. (Wheatgrass-Reduce Uric Acid Levels)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

युरिक अ‍ॅसिड वाढवणारे प्युरिन जास्त असलेले हे पदार्थ टाळा

लिव्हर आणि किडनीसारख्या अवयवांच्या मांस

गेम मीट, अँकोव्हीज, ग्रेव्ही, सुके मटार

बीन्स, मशरूम आणि कोबी

तज्ज्ञ सांगतात की, युरिक अ‍ॅसिडचे रुग्ण जीवनशैलीत बदल करून त्यावर नियंत्रण ठेवू शकतात. निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचा आणि भाज्यांचा ज्यूस पीतात. असाच एक ज्यूस व्हीटग्रासचा देखील आहे. व्हीटग्रास ज्यूस हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. व्हीटग्रास ज्यूस युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कसे कमी करू शकतो ते जाणून घेवूयात (Wheatgrass-Reduce Uric Acid Levels) –

व्हीटग्रास ज्यूसचे फायदे (Benefits of Wheatgrass Juice)

1. युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) :
यूरिक अ‍ॅसिडमुळे वाढलेली सूज कमी करण्यासाठी व्हीटग्रासचा ज्यूस उपयोगी आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की सांध्यातील सूज कमी करण्यासाठी गव्हाचा रस उपयुक्त ठरू शकतो. व्हीटग्रासमध्ये अँटी इम्पफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

 

या गुणधर्मांमुळे सांध्याची सूज आणि वेदना दोन्ही कमी होते. व्हीटग्रासमधील खनिजे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, अमीनो अ‍ॅसिडसह अनेक एन्झाईम्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

 

2. वजन कमी करण्यासाठी प्रभावी :
एका संशोधनानुसार, ताजे मुलायम व्हीटग्रास आणि क्लोरोफिल प्लांट वजन कमी करण्यासाठी प्रभावी आणि सुरक्षित आहेत. व्हीटग्रास ज्यूस लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात क्लोरोफिल देखील आहे, जे हिमोग्लोबिनसारखे आहे, कारण दोन्हीत क्रोमोप्रोटीन आहेत. या कारणास्तव व्हीटग्रासला हिरवे रक्त देखील म्हणतात.

सकाळी रिकाम्या पोटी व्हीटग्रास ज्यूस पिणे चांगले मानले जाते.

त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

फेस पॅकमध्ये मिसळून त्वचेवर लावू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

असे सेवन करा व्हीटग्रास
व्हीटग्रास बारीक करून ज्यूस स्वरूपात प्यावे. व्हीटग्रास ज्यूसमध्ये मध किंवा लिंबू आणि थोडासा चाट मसाला टाकूनही सेवन करता येते.
व्हीटग्रास ज्यूस फ्रूट ज्यूसमध्ये मिसळूनही सेवन करू शकता.

 

Web Title :- Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | wheatgrass can help reduce uric acid levels also beneficial in weight loss know how to use it

 

हे देखील वाचा :

Earn Money | नोकरी सोडून तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ सुपरहिट बिझनेस, दरमहा आरामात होईल 5-10 लाखांची कमाई; जाणून घ्या कशी

Pune Crime | तळेगाव दाभाडेमधील 17 वर्षीय युवकाची हत्या गोळी झाडून नाही तर…

Ajit Pawar | लाॅकडाऊनबाबत अजित पवारांची अधिवेशनादरम्यान महत्वाची माहिती; नियमाबाबत आमदारांचेही टोचलं कान

 

Related Posts