IMPIMP

Winter Health Care | हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर आवश्य फॉलो करा ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

by nagesh
Winter Health Care | winter health care tips to stay healthy fit and warm

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Winter Health Care | हिवाळ्यात लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. कारण हा हंगाम आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येतो. म्हणून आपण अगोदरच तयारी केली पाहिजे. शरीर आतून मजबूत व्हावे आणि कोणत्याही वायरलसोबत लढले पाहिजे यासाठी काळजी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून (Winter Health Care) घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

1. डाएटमध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड घ्या –
हिवाळ्यात आमेगा- 3 फॅटी अ‍ॅसिड युक्त आक्रोड, बदाम, आळशी, आणि फॅटी फिशचे सेवन करा. यामुळे फ्लू, सांधेदुखी, संसर्गजन्य आजार दूर राहतात. इम्यूनिटी वाढते.

 

2. फळे आणि भाज्या खा –
हिवाळ्यात भरपूर फळे आणि भाज्या खा. यामुळे इम्युनिटी वाढते, मेटाबोलिज्म चांगले होते. शरीर आतून फिट राहतो.

 

3. वारंवार खाणे टाळा –
हिवाळ्यात कार्बचे सेवन वाढते. यामुळे सेरोटोनिन हार्मोन वाढते, ज्यामुळे मूड चांगला राहतो. यामुळे वारंवार खाण्याची इच्छा वाढते. हे टाळण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट करा. ज्यामध्ये कार्ब आणि प्रोटीनचे योग्य मिश्रण असेल.

 

4. हायड्रेटेड रहा –
हिवाळ्यात पाणी पिण्याचे कमी होते. ज्याचा वाईट परिणाम आरोग्य, त्वचा आणि केसांवर होतो. म्हणून भरपूर पाणी प्या.

 

5. शरीर गरम ठेवा –
हिवाळ्यात शरीर गरम ठेवा. अन्यथा आजारी पडू शकता. गरम कपडे घाला. (Winter Health Care)

 

Web Title :- Winter Health Care | winter health care tips to stay healthy fit and warm

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना भेट, सरकारने वाढवला महागाई भत्ता

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप

Pune Crime | एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली कोर्टाकडून 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड

 

Related Posts