IMPIMP

Women Heart Problems | पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वेगळे दिसतात हृदयरोगाचे ‘हे’ 5 संकेत! जाणून घ्या

by nagesh
Healthy Heart | to keep the heart healthy read this news

सरकारसत्ता ऑनलाइन   टीम – Women Heart Problems | काही आजार असे आहेत जे फक्त महिलांना प्रभावित करतात, ज्यामुळे त्यांच्यात कार्डियोव्हॅस्कुलर सारखा आजार वाढण्याची जोखीम वाढते. गरोदरपणात वाढणार्‍या एंडोमेट्रियोसिस, पॉलीसिस्टिक अंडाशय रोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे रोग हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता (Women Heart Problems) वाढवू शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याशिवाय महिला पुरुषांप्रमाणे हाय ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल, हाय कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणासारख्या समस्यांना तोंड देतात. यामुळे त्यांच्यात पुरुषांच्या तुलनेत हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.

 

 

महिलांना होत नाही छातीत वेदना
महिलांमध्ये अनकदा हार्ट अटॅक आल्यास छातीत वेदना होत नाहीत, त्यांच्यात इतर लक्षणे दिसतात. ज्यांना अनेकदा इतर कारण समजल्याने उपचाराला उशीर होतो. 60 च्या वयानंतर ही जोखीम वाढते.

 

 

महिलांनी हार्ट अटॅकच्या या लक्षणांकडे करू नये दुर्लक्ष

1. हृदयावर दबाव जाणवणे. वेगळी वेदना जाणवणे, अस्वस्थ वाटणे.

2. हात, पाठ, मान किंवा जबड्यात वेदना होणे.

3. पोटात वेदना होणे, दबाव जाणवणे, छातीत जळजळ.

4. श्वास घेण्यास त्रास, मळमळ, चक्कर येणे, घाम येणे.

5. जास्त कमजोरी जाणवणे.

महिलांनी आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. योग्य डाएट, वर्कआऊट, तणाव नियंत्रण, वजन नियंत्रण, तसेय व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. (Women Heart Problems)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title :- Women Heart Problems | 5 signs of heart diseases women must not ignore know about it

 

हे देखील वाचा :

NPS Calculator | रोज 400 रुपयांच्या बचतीने निवृत्तीनंतर दरमहा होईल 1.80 लाख रुपयांची कमाई; जाणून घ्या

Air India Story | 46 वर्ष नफ्यात असणारी एअर इंडिया कर्जात कशी बुडाली? जाणून घ्या टोटल स्टोरी

Multibagger Stocks | ‘हा’ 25 रुपयांचा शेयर तुम्हाला करू शकतो लखपती, वर्षभरात 9100 टक्के रिटर्न्स

 

Related Posts