IMPIMP

Maharashtra Budget 2021 : अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय आलं ?, अर्थमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

by amol
maharashtra health budget 2021 announcement about pune what is for pune in the budget ajit pawar

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प Maharashtra Budget अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात Maharashtra Budget राज्यातील काही शहरांच्या विकासासाठी सरकारकडून काही घोषणा केल्या आहेत. तसेच पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठीही अर्थमंत्री पवार यांनी घोषणा अन् तरतूदी केल्या आहेत.

1) पुणे-अहमदनगर-नाशिक या शहरांदरम्यान जलद रेल्वेला मंजूरी देण्यात आली आहे. 235 किमी लांबीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

2) पुण्यातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटीच्या आठ पदरी रिंग रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येणार आहे.

3) पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी 28 कोटी 22 लाख खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा पवार यांनी केली.

4) पुणे शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

5) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गांचा तसेच 2 किलोमीटर लांबीच्या 2 पुलांचा समावेश असलेल्या 6 हजार 695 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरु असून, ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती पवार यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात राज्यातील काही शहरांच्या विकासासाठी सरकारकडून काही घोषणा केल्या आहेत. तसेच पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठीही अर्थमंत्री पवार यांनी घोषणा अन् तरतूदी केल्या आहेत.

1) पुणे-अहमदनगर-नाशिक या शहरांदरम्यान जलद रेल्वेला मंजूरी देण्यात आली आहे. 235 किमी लांबीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

2) पुण्यातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटीच्या आठ पदरी रिंग रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येणार आहे.

3) पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी 28 कोटी 22 लाख खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा पवार यांनी केली.

4) पुणे शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

5) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गांचा तसेच 2 किलोमीटर लांबीच्या 2 पुलांचा समावेश असलेल्या 6 हजार 695 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरु असून, ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती पवार यांनी दिली.

अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts