IMPIMP

Maharashtra ACP / DySP Transfers | राज्यातील 68 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षकांच्या बदल्या; पुण्यात ACP सरदार पाटील, भाऊसाहेब पठारे, दिपक निकम, अनुजा देशमाने यांची नियुक्ती

by sachinsitapure
PS Ritesh Kumar

मुंबई : – Maharashtra ACP / DySP Transfers | राज्यातील 68 पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश शासनाचे अवर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.3) काढले आहेत.

1. आरती भागवत बनसोडे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे)
2. भाऊसाहेब कैलास ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली, पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)
3. सुदर्शन प्रकाश पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, पुणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)
4. व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर ते पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे)
5. राहुल बाळू आवारे (सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. 1 पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
6. प्रदिप उत्तम लोंढे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)
7. चंद्रकांत दत्तात्रय भोसले (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, लोहमार्ग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)
8. धनंजय सिद्राम जाधव (पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे ते पोलीस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
9. अनुजा अजित देशमाने (पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
10. भाऊसाहेब गोविंदराव पठारे (पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
11. सरदार पांडुरंग पाटील (पोलीस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
12. पद्मावती शिवाजी कदम (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर यांचे वाचक)
13. शितल बाबुराव जानवे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प) गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर)

1. प्रांजली नवनाथ सोनवणे (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
2. नुतन विश्वनाथ पवार (अपर उपा आयुक्त (ए.ट.प.) राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
3. राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
4. दिपक श्रीमंत निकम (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
5. सुनिल बाबासाहेब कुराडे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)
6. अजय रतनसिंग परमार (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
7. अतुलकुमार यशवंतराव नवगिरे ( उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपुर, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
8. सुभाष आप्पासाहेब निकम (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)
9. सोनाली प्रशांत ढोले (पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, ठाणे ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

Related Posts