IMPIMP

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

by pranjalishirish
Ashish Shelar | bjp also do protest againt mahavikas aghadi tomorrow in mumbai says ashish shelar

मुंबई : राज्यात पोलिस बदलीचे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्याबाबतचे पुरावे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिल्याचे सांगण्यात आले आहे. आता राज्यातील पोलिस बदली रॅकेट संदर्भात आणखी एक नाव समोर आले आहे. भाजपनेच BJP याची माहिती दिली आहे. बंदा नवाज असे यामध्ये हात असलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे भाजपकडून BJP सांगण्यात आले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते BJP आमदार आशिष शेलार बोलत होते. ते म्हणाले, ‘बंदा नवाज नावाचा हस्तक पोलिसांच्या बदली रॅकेटमध्ये आहे. सध्या त्याच्यावर ट्रायल सुरु आहे. बंदा नवाजचे काँग्रेसशी संबंध आहेत. त्याला उजळमाथ्याने फिरता यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी 2017 मध्येही अशाचप्रकारे पोलिस बदल्यांचे रॅकेट प्रयत्न करत होते. पण त्यावेळी आम्ही हे हाणून पाडले. यामध्ये बंदा नवाज नावाच्या हस्तकामार्फत पोलिस बदलीत पैशाचे व्यवहार होत होते. त्याच्यावर कारवाई करून ट्रायलही सुरु आहे. हाच बंदा नवाज आता पुन्हा सक्रीय झाला असून, त्याच्या माध्यमातून हे सर्व केले जात आहे. या बदल्यांच्या रॅकेटमध्ये बंदा नवाज हा असून, हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी सरकारचा हा सर्व प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी एटीएसला काम करू दिले नाही. त्यांना काही ठिकाणी ठिकाणी छापे टाकायचे होते. मात्र, सरकारकडून ऐनवेळी ही कारवाई थांबवण्यात आली, असेही ते म्हणाले.

Also Read : 

बेहिशेबी बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे, DNA चाचणीची प्रतिक्षा… जाणून घ्या NIA ने कोर्टात काय सांगितलं

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

Nana Patole : ‘पंतप्रधान मोदींवरही आरोप होतात, त्यांनाही राजीनाम द्यायला सांगा आणि चौकशी करा’ !

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

Related Posts