IMPIMP

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

by pranjalishirish
kerala assembly election 2021 ex kerala mp joyce george claims congress rahul gandhi visit only

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यापैकी काही ठिकाणी मतदानही घेतले जात आहे. त्यातच केरळ राज्यातही विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामध्ये प्रचारसभेदरम्यान एका माजी खासदाराने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी  rahul gandhi यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

‘POK वर ताबा मिळवणे विसरून जा’; स्वामींचा भाजपला ‘घरचा आहेर’

‘कम्युनिस्ट पार्टी इंडिया’चे (एम) उमेदवार एम. एम. मणी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत माजी अपक्ष खासदार जॉयस जॉर्ज आले होते. त्यावेळी राहुल गांधी  rahul gandhi यांच्यावर टीका करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांच्यापासून मुलींनी सांभाळून राहावे. कारण त्यांचे अजूनही लग्न झालेले नाही. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे आयोजन अशाप्रकारे करण्यात आले, की ते फक्त विद्यार्थीनी असणाऱ्या कॉलेजला भेट देतात. तिथे ते मुलींना वाकण्यासंदर्भात शिकवण देतात. त्यामुळे माझी सर्व विद्यार्थींनीना विनंती आहे, की राहुल गांधी यांच्यासमोर त्यांनी वाकून उभे राहू नये’.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

दरम्यान, भाजप नेते दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता खासदार जॉर्ज यांनी राहुल गांधी rahul gandhi यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

केरळ काँग्रेसकडून निषेध

जॉयस जॉर्ज यांच्या वक्तव्याची माहिती मिळाल्यानंतर केरळ काँग्रेसकडून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. सीपीआय पक्षाला आपला पराभव दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अशाप्रकारे टीका केली जात आहे, असे म्हटले आहे.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts