IMPIMP

‘फडणवीससाहेब, कोरोनाचे तुम्ही फक्त राजकारण करताय, दाखवून द्या नागपूर पॅटर्न’; शिवसैनिकाची पोस्ट

by pranjalishirish
shivsainik from dombivli challenges bjp leader devendra fadnavis

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील विविध मुद्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडून राज्य सरकारला धारेवर धरण्याचे काम केले जात आहे. पण आता त्याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील एका शिवसैनिकाने फेसबुक पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीस हे काय चमत्कार करू शकतात. हे जगाला दाखवून द्या, असे म्हटले आहे. तसेच कोरोनाचे तुम्ही फक्त राजकारण करताय, असेही सांगितले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

राजेश कदम असे त्या शिवसैनिकाचे नाव आहे. त्यांनी ही पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. ‘देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  साहेब, दाखवून द्या फडणवीस पॅटर्न…’ अशा शीर्षकाची ही पोस्ट आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘नागपुरातील कोरोनावर तुम्ही नियंत्रण मिळवलंत तर राज्य सरकार, मुंबई महापालिका अभिमानानं जसं ‘धारावी पॅटर्न’ बद्दल सांगते, तसंच आम्ही सुद्धा ‘फडणवीस Devendra Fadnavis  पॅटर्न’ म्हणून तुमचं कौतुक करू. साहेब, महाराष्ट्राला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही फक्त राजकारण करताना दिसत आहात, अहो सत्ता काय येते जाते, तुमची सत्ता जाईल असं कोणाच्याच स्वप्नातही नव्हतं, पण ती गेली.

‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’

तसेच प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नारायण राणे, किरीट सोमय्या, छोटे राणे बंधू, गोपीचंद पडळकर, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये ह्या तुमच्या सर्व कोरोना तज्ज्ञांना नागपूरमध्ये घेऊन जा. गरज भासल्यास इतर छोट्या-मोठ्या पक्षातील जे अनेक तज्ञ आहेत, ज्यांचा कोरोनावर प्रचंड गाढा अभ्यास आहे, त्या सर्वांना सोबत घ्या आणि नागपूरमध्ये कोरोना संक्रमणावर एक महिन्यात नियंत्रण मिळवून दाखवा, कारण या सर्व तज्ञ मंडळींकडे अनेक उपाय आहेत.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

तसेच त्यांनी पुढे लिहिले, की आज महाराष्ट्रातील मराठी माणूस कोरोनाच्या भयंकर विळख्यात आहे, कोरोना विषाणू बघत नाही हा भाजपचा आहे की शिवसेनेचा? त्यामुळं तोंडाच्या वाफा चालवण्यापेक्षा, विरोधात बोलण्यापेक्षा खरंच महाराष्ट्राचे एक लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न, जबाबदारीने काहीतरी केलेत तर खरोखरच तुमचा डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध आप्पा दातार चौकात, म्हणजेच फडके पथावर भव्य दिव्य सत्कार ठेवू.’

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

Related Posts