IMPIMP

ESIC Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे इथे भरती; पगार 1,31,000 रुपये

by nagesh
ESIC Recruitment 2022 | esic recruitment 2022 10th pass or graduate golden opportunity to get government job more than 3800 posts recruited

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  ESIC Recruitment 2021 | पुणे (Pune) येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (ESIC Recruitment 2021) लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. काही जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पदे –

– पूर्ण वेळ / अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist)

– वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)

 

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) – उमेदवारांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PG डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान ५ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

– वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – उमेदवारांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PG डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक.

 

 

 

 

वेतन –

– पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) – 1,31,482 /- रुपये प्रतिमहिना

– वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – 1,12,000/- रुपये प्रतिमहिना

 

 

मुलाखतीची तारीख – 10 नोव्हेंबर 2021

 

 

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे -37

 

 

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1YendWMdRgJoXD-1BGPNIhpItMG32Biik/view

 

Web Title: ESIC Recruitment 2021 | esic pune recruitment 2021 openings for different medical posts  salary upto 131000

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फिर्यादीच निघाला आरोपी ! अपघाताचा बनाव अन् 40 लाखाची दारु लुटण्याचा प्रयत्न फसला

Anil Deshmukh | ‘माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत?’

PING PONG OTT | ‘पिंग पॉंग’ कॉमेडीचा ‘किंग काँग’ ! ‘पिंग पॉंग’ या OTT प्लॅटफॉर्म वर प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार धम्माल कॉमेडीचा आनंद

 

Related Posts