IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 239 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Corona Restrictions in India | coronavirus remove unnecessary restrictions by reviewing the corona situation letter from union health secretary to states

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 107 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 239 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98 हजार 290 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87
हजार 404 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील
03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8981 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

पुण्यात 1905 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1905 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 205 रुग्ण गंभीर आहेत. तर 276 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात
शहरातील विविध केंद्रावर 5603 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 32 लाख 38 हजार 694 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी
माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

 

Web Title : Pune Corona | 239 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Murder In Jalgaon | चॉपरने सपासप वार करुन मुलानं बापालं संपवलं

Sanjay Rathod | मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?; संजय राठोड यांनी दिलं स्पष्टीकरण

Thane Anti Corruption | 4 लाखाची लाच घेऊन पुन्हा 1 लाखाची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts