IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 128 नवीन रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 185 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 574 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79 हजार 686 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 09 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यात 2035 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2035 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 203 रुग्ण गंभीर आहेत.
तर 285 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6272 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 30 लाख 11 हजार 011 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | In the last 24 hours, 128 new patients of ‘Corona’ have been registered in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

आता LPG सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल पसंतीच्या वेळी! परंतु द्यावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत चार्ज, बुकिंगपूर्वी जाणून घ्या नियम

Pune Police | चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव

 

Related Posts