IMPIMP

Pune Crime | येरवड्यात तडीपार गुंडाकडून घरात घुसून 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग; पिडीतेच्या आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) दहावीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार करुन तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt To Kill) प्रकार ताजा असतानाच एका तडीपार गुंडाने (Tadipar Criminal In Pune) एक तरुणीच्या घरात शिरुन तूझे लग्न कोठेही होऊन देणार नाही, अशी धमकी देऊन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मोहसीन खान (रा. जिजामातानगर, नवी खडकी – Jijamata Nagar, News Khadki) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे.
याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
मोहसीन खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) आहे. पोलिसांनी त्याला तडीपार (Tadipar Action By Pune Police) केले आहे.
असे असताना तो रविवारी शहरात आला.
फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने घराचा दरवाजा वाजवला असताना फिर्यादीच्या आईने दरवाजा उघडला.
मोहसीन याने त्यांच्या आईला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे, असे सांगितले.

 

त्याला फिर्यादीच्या आईने नकार दिला.
तेव्हा त्याने आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली (Pune Crime). त्यांचा आवाज ऐकून फिर्यादी या बाहेर आल्या असताना त्यांचा हात पकडून अंगावरील गाऊन ओढून विनयभंग केला.
फिर्यादी यांना ‘‘मै तेरी शादी किदर भी होने नही दुंगा’’ अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 21 year old girl Molestation Case Tadipar Criminal in Yerwada Insulting the victim s mother in obscene language

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘अ‍ॅन्टी करप्शन’ अशी बतावणी करुन सराफाच्या कामगाराला 17 लाखाला लुटले; स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील घटना

LIC IPO च्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी लक्ष द्यावे, मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो ‘पब्लिक इश्यू’

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब; महाविकास आघाडी सरकारला आणखी एक झटका

 

Related Posts