IMPIMP

Pune Crime | 22 वर्षाच्या तरुणीवर केला लैंगिक अत्याचार; हडपसर पोलिस ठाण्यात तरूणाविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | तरुणीबरोबर ओळख वाढवून तिला तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून विश्वासात घेऊन आडबाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी मांजरी (Manjari) येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १११२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिराज आनंद गायकवाड Abhiraj Anand Gaikwad (रा. कॅम्प) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ व २८ ऑगस्टच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिराज याने फिर्यादीसोबत ओळख वाढवून माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून तिला विश्वासात घेतले. तिला मोटारसायकलवर बसून चिकन आणायला जाऊ, असे म्हणून फिर्यादीला लोणी काळभोर व उरुळीच्या परिसरात नेले. गाडी आड बाजूला थांबवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरीक संबंध ठेवले. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | A 22 year old girl was sexually assaulted FIR against youth in Hadapsar police station

 

हे देखील वाचा :

MP Vinayak Raut | ‘… तर हे 40 आमदार एकमेकांच्या उरावर बसतील’, शिवसेना खासदाराचा दावा

Maharashtra Political Crisis | राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार ! काँग्रेसचा एक गट फुटणार ? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची शिंदे कॅबिनेटमध्ये लागणार वर्णी !

NCP MP Supriya Sule | हे सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार, सुप्रिया सुळेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

 

Related Posts