IMPIMP

Pune Crime | गाडीच्या व्यवहारातून तरुणावर ब्लेडने वार, एकाला अटक

by nagesh
Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  गाडीच्या व्यवहाराती उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ करुन एकावर ब्लेडने मानेवर वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कासेवाडी येथील चमनशॉ दर्गा जवळ शुक्रवारी (दि.27) दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) आरोपी विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रफिक रशिद खाटीक (वय-30 रा. चमनशॉ दर्ग्याजवळ, कासेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने खडक पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. रफिकच्या तक्रारीवरुन सादिक युसूफ ताडे (वय-55 रा. 10 नं. कॉलनी, कासेवाडी पार्कींग) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफिक आणि आरोपी सादिक यांच्यामध्ये गाडीचा व्यवहार झाला होता. या व्यवहारातील 3 हजार रुपयांची रक्कम येणे बाकी होती. फिर्यादीने वारंवार पैशांची मागणी केली. मात्र, आरोपीने वारंवार पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. यातूनच दोघांमध्ये वाद झाले. यातून आरोपी सादिक याने रफिकच्या मानेवर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Blade stabs youth in car deal, arrests one

 

हे देखील वाचा :

Pune Corporation Amenity Space | पुण्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत राष्ट्रवादीने एकमताने घेतला ‘हा’ निर्णय

Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

Government Schemes | ‘या’ योजनेत तुम्हाला मिळतील 6 हजार रुपये, 1 सप्टेंबरपासून ‘इथं’ करा अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

 

Related Posts