IMPIMP

Pune Crime | बिटकॉईनसाठी पैसे भरण्यास सांगून ते न देता 20 लाखांची तरुणाची केली फसवणूक; पुणे-मुंबई येथील 5 जणांविरूध्द गुन्हा

by nagesh
Bitcoin Case Pune | police officers involved bitcoin investigation should be questioned demand of Hemant Dave Nisha Raisoni

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दीड बिटकॉईनसाठी (Bitcoin Scam) बँक खात्यात पैसे भरायला सांगून पैसे भरल्यानंतरही बिटकॉईन न देता १९ लाख ७० हजार ८८६ रुपयांची एका तरुणाची फसवणूक (Fraud Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी कुलदीप नारायण कदम (वय ३६, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) रंजित जनैलसिंह Ranjit Janail Singh (वय ३७, रा. मिरा भाईदर, ठाणे), शब्बीर शेख Shabbir Shaikh (वय ४१, रा. मिरा रोड, ईस्ट), सुजॉय पॉल Sujoy Paul (रा. हांडेवाडी), मंगेश कदम Mangesh Kadam (रा. गोखलेनगर), मुकुल Mukul (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना बिटकॉईन घेऊन देतो, असे सांगितले.
१९ नोव्हेंबर २०२० रोजी बिटकॉईनचा दर साधारण साडेदहा लाख रुपये होता.
दीड बिटकॉईनसाठी फिर्यादी यांनी रंजित जनैलसिंह याच्या बँक खात्यावर १९ लाख ७० हजार ८८६ रुपये पाठविले.
त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे बिटकॉईन दिले नाहीत. फिर्यादी यांनी मागणी केल्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Cheating a young man of Rs 20 lakh by asking him to pay for Bitcoin Crime against 5 persons from Pune Mumbai

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ?; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण विधान

Ajit Pawar | ‘ …तर आमदारांच्या घरांबाबतचा निर्णय मागे घेतला जाईल’ – अजित पवार

Gold-Silver Rate Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

PMC Property Tax | झटपट आकारणी आणि वसुली ! पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने वसूल केले 16 कोटी रुपये

 

Related Posts