IMPIMP

Gold-Silver Rate Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Prices Today | fall to near lowest in 2 months silver down at multi year low

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price
Today) बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्या चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. त्यानंतर पुन्हा वाढ पाहायला मिळाली. आता सोन्या
चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (गुरुवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,640 रुपये आहे. तर चांदीची
किंमत (Silver Price) 67,400 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. आता सोन्याच्या दरात घसरण कायम आहे. तर चांदीचे दरही कमी झाले आहेत. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,640 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,970 रुपये

आजचा चांदीचा दर – 67,400 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold silver prices continue to fall find out today rates in maharashtra 31 march 2022

 

हे देखील वाचा :

PMC Property Tax | झटपट आकारणी आणि वसुली ! पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने वसूल केले 16 कोटी रुपये

Chitra Wagh | ‘महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ पण, सत्ताधाऱ्यांनी त्यांना वसुलीतून मोकळीक दिली तर ना’

Pune Crime | महिलेचा तिच्या पतीसमोर सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि मॅनेजरकडून विनयभंग, पुण्यातील विमानतळ परिसरातील घटना

 

Related Posts