IMPIMP

Pune Crime | पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; 3 वाहनांची धडक, 5 जण ठार

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे-अहमदनगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar Highway) शिक्रापूर येथे एक भीषण अपघात (Accident) झाल्याचं समोर आलं (Pune Crime) आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळ्याने हा भीषण अपघात झाला आहे. या झालेल्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू (5 Died) झाला आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर (Serious) आहे. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, रविवारी रात्री 3 वाहनांत भीषण अपघात (Accident) झाला आहे. ट्रक, टूव्हिलर आणि फोरव्हिलर एकमेकांवर आदळल्याने ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये 2 जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) सांगितलं आहे. (Pune Crime)

 

Web Title : Pune Crime | five people killed five got injured in pune ahmednagar highway accident

 

हे देखील वाचा :

Rajesh Tope | घाबरू नका ! पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावं – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Maharashtra Cold Weather | राज्यात पुढील 3-4 दिवस कडाक्याची थंडी

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Akshar Patel | क्रिकेटर अक्षर पटेलने वाढदिवसा दिवशी गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची मंगेतर

Pune Crime | खेड-शिवापूर टोलनाक्यावर 14 लाखांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

Nana Patole | नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी थेट मिडियासमोर; म्हणाला…

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा ! मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार किती ? जाणून घ्या

 

 

Related Posts