IMPIMP

Pune Crime | कोंढव्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घुण खून

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात (Kondhwa) एका तरुणाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून (Murder In Pune) करण्यात आला. महेश लक्ष्मण गुजर Mahesh Laxman Gujar (वय २४, रा. गल्ली क्रमांक २६, शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शिवनेरीनगरमधील गल्ली क्रमांक १२ येथे बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजर हा दुचाकीवरुन रस्त्याने जात होता. गुजर याचे आरोपींबरोबर यापूर्वी भांडणे झाली होती. कोंढव्यातील भगवा चौक परिसरात त्याला दोघांनी अडवले. त्यातील एकाने गुजर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात गुजर हा गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात तो पडल्याचे पाहिल्यावर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस (Kondhwa Police Station) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुजर याला रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु (Death) झाला होता. कोंढवा पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुजर याच्या बहिणीची एका तरुणाबरोबर मैत्री होती. राज पवार (Raj Pawar) हा त्या तरुणाचा मित्र आहे. गुजर आणि त्या तरुणामध्ये या कारणावरुन अनेकदा भांडणे झाली होती. त्यातून राज पवार व त्याच्या साथीदाराने महेश गुजर याचा खून (Murder) केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

 

Web Title :- Pune Crime | In Kondhwa, a young man was killed due to previous enmity

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Politics | शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली! उद्या होणार राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ही नावं निश्चित

Maharashtra Cabinet Meeting | शिंदेंचा ठाकरेंना धक्का, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणे होणार

 

Related Posts