IMPIMP

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या दोघांनी 10 वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

by nagesh
Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | वारजे माळवाडी (Warje Malwadi News) येथे दोघा १४ वर्षाच्या मुलांनी त्यांच्या ओळखीच्या एका १० वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural sexual abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी वारजे पोलिसांच्या (Warje Malwadi Police Station) वतीने फिर्याद देण्यात आली आहे. हा प्रकार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडला. यातील पिडित मुलगा आणि आरोपी हे अल्पवयीन असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. १४ वर्षाच्या दोघा मुलांनी १० वर्षाच्या या मुलाला आरोपीच्या घरी बोलावले. तो तेथे आला असताना जबरदस्तीने त्याचे कपडे व अन्डरवेअर काढून अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर वारजे पोलिसांनी चौकशी करुन गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a 14 year old boy sexually assaulted a 10 year old boy

 

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल नाही; जाणून घ्या आजचा भाव

Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार

Blood Sugar | आवळा आणि कोरफडीच्या सेवनाने कमी होऊ शकते ब्लड शुगर, जाणून घ्या फायदे आणि तोटे

 

Related Posts