IMPIMP

Pune Crime News | पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोक्कातील आरोपी पसार; प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Accused in MCOCA (Mokka) escape by giving trumpet to Pune police; Huge excitement Market Yard Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | मार्केटयार्डमध्ये (Market Yard Pune) पिस्तुलाचा धाक दाखवून २८ लाख रुपये लुटून
नेणार्‍या टोळीवर पोलीस आयुक्त रितेशकुमार (CP Retesh Kumaarr) यांनी नुकतीच मोक्काची कारवाई (MCOCA (Mokka Action) केली होती.
या टोळीतील एक जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संतोष बाळु पवार Santosh Balu Pawar (वय २३, रा. पानशेत रोड, खानापूर, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. मार्केटयार्ड परिसरात दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून २८ लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता Avinash Rampratap Gupta व त्याच्या टोळीने टाकला होता. १२ नोव्हेबर रोजी अंगडियाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी हा दरोडा टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडले आहे. (Pune Crime News)

 

अविनाश गुप्ता टोळीने अवैध मार्गाने धमकी देऊन, जुलुम जबरदस्ती करणे, खूनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे असे अनेक गंभीर गुन्हे केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर करण्यात आला होता. हे सर्व जण पोलीस कोठडीत असताना त्यातील संतोष पवार हा बुधवारी सायंकाळी पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. मार्केटयार्ड पोलीस (Market Yard Police) त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Accused in MCOCA (Mokka) escape by giving trumpet to Pune police; Huge excitement Market Yard Police

 

हे देखील वाचा :

Satyajit Tambe | पदवीधर मतदारसंघाच्या निकालाआधीच पुण्यात सत्यजीत तांबे यांच्या विजयाची पोस्टरबाजी

Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणीखोरी करणार्‍यांविरोधात मोहीम; एकाच दिवसात विमानतळ पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल, दोन महिन्यांनी घेतली दखल

 

Related Posts