IMPIMP

Pune Crime | हडपसारमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार ! ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’ तरुणीसोबत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवून एकांतातील फोटो व्हायरल करण्याची तसेच ब्ल्यु फिल्म (Blue Film) बनविण्याची व बदनामी करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) बॉलिवूडमधील (Bollywood) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटचा राजेश माल्या (Rajesh Mallya, M/S Bollywood Film Equipments) आणि अभिजित गणपत साठे Abhijeet Ganpat Sathe (वय ३४, रा. वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेवर देखील गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी हडपसर (Hadapsar) येथील एका 25 वर्षाच्या तरुणीने वारजे (Warje Malwadi News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2017 पासून 21 जुलै 2021 दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात काम करण्यासाठी फिर्यादी आणि अभिजित साठे यांची ओळख होती.
साठे याने फिर्यादीसोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
त्यांच्या दोघांच्या एकांतातील फोटो व्हायरल करण्याची व ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी दिली.
साठे याने फिर्यादीबरोबर शरीर संबंध ठेवले व इतरांनी संगनमत करुन फिर्यादीस चित्रपटात काम देतो,
फोटो शुट कंपनी काढु इत्यादी भुलथापा देऊन फिर्यादीकडून 6 लाख 41 हजार रुपये घेऊन पैशांचा अपहार केला.
फिर्यादीचे फोटो  व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन आणखी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली.
त्यात एका वकिलांनी तडजोड करण्यासाठी जबरदस्तीने ब्लॅकमेल करुन नोटरी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजेश माल्ल्या (Rajesh Mallya) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

मेसर्स बॉलीवूड फिल्म इक्विपमेंट (M/S Bollywood Film Equipments)

ही चित्रपटांना कॅमेरा आणि लाईटिंगचे साहित्य भाड्याने पुरविणारी सर्वात मोठी कंपनी आहे.
पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape on 25-year-old model of Hadapsar ! Demanding Rs 10 lakh ransom for threatening to make a blue film; warje malwadi police registered rape case against Three persons, including Rajesh Mallya of M/S Bollywood Film Equipment in Pune

 

हे देखील वाचा :

Thane-Diva corridor | 5 व्या आणि 6 व्या मार्गाच्या कामासाठी ठाणे- दिवा धिम्या कॉरिडॉरवर 18 तासांचा ‘मेगाब्लॉक’; जाणून घ्या रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेनची यादी

Vicky Kaushal Airport Viral Video | विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार येताच कैतरिनाच्या पतीनं केलं असं काही.. पाहा व्हायरल व्हिडिओ

Amit Shah | ‘मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, पण…’ – अमित शाह (व्हिडिओ)

 

Related Posts