IMPIMP

Vicky Kaushal Airport Viral Video | विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार येताच कैतरिनाच्या पतीनं केलं असं काही.. पाहा व्हायरल व्हिडिओ

by nagesh
Vicky Kaushal Airport Viral Video | vicky kaushal had to stop as maharashtra deputy cm ajit pawar was coming from mumbai airport

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Vicky Kaushal Airport Viral Video | विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांचं लग्न (Vicky–Katrina Marriage) राजस्थानमधील एका अलिशान किल्ल्यामध्ये धूमधडाक्यात पार पडलं. मात्र लग्नानंतर एका अनोख्या घटनेमुळे विक्की सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. (Vicky Kaushal Airport Viral Video)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

सोशल मीडियावर विक्की कौशलचा (Vicky Kaushal) व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये विक्की विमानतळावर दिसत आहे. विमानतळावर गर्दी झालेली दिसत असून, त्याच्या समोरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister ) अजित पवार विमानतळावरून बाहेर येताना दिसत आहे. मात्र त्यांचा समोर असलेल्या विक्कीकडं त्यांच लक्षही गेलं नाही.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विमानतळामधून बाहेर पडत असताना,
त्यांच्या एका सुरक्षा रक्षकाने त्याला हाताने बाजूला केलं. मात्र त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा वाद न घालता,
विक्की शांतपणे बाजूला सरकला सुरक्षारक्षकांच्या कामाला मान देऊन, विकी शांतपणे बाजूला झाला.
तसेच पुढे येणारे व्यक्तिमत्व हे महत्त्वाचे आहे. याची जाणीव ठेऊन, तो काही क्षणांसाठी तत्पर बाजूला झाला.
त्यामुळे सोशल मीडियावर विकीच्या वागणुकीमुळे चांगलंच कौतुक होतंय.
तर त्याचामध्ये असलेल्या आदर भावामुळे नेटकऱ्यांना विकीचा स्वभाव चांगलाच भावला आहे. (Vicky Kaushal Airport Viral Video)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

दरम्यान, विमानतळावरील हे दृश्य कॅमेरामध्ये कैद झालं आहे.
तर विमानतळावर अजित पवार यांच्यासोबतच त्यांची पत्नी सुनेत्रा पवार (Ajit Pawar Wife) देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

https://youtu.be/3uxe0bYPiaE


Web Title :- 
Vicky Kaushal Airport Viral Video | vicky kaushal had to stop as maharashtra deputy cm ajit pawar was coming from mumbai airport

 

हे देखील वाचा :

Amit Shah | ‘मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, पण…’ – अमित शाह (व्हिडिओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

MIDAS School of Entrepreneurship | मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिप पुणे मधील नवोदित उद्योजकांनी स्टार्ट अपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना वास्तवात उतरवत उद्योगविश्‍वात एक पाऊल ठेवले

 

Related Posts