IMPIMP

Pune Crime | चित्रपटाच्या नावाखाली निर्जनस्थळी नेऊन 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार ; न्युड फोटो, व्हिडिओ काढून बदनामी

by nagesh
Pune Crime | Shocking ! Young boy stabbed 10th std young girl in school Farewell Ceremony vadgaon sheri of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ओळखीतून चित्रपटाला जाऊ असे म्हणून हडपसर (Hadapsar) येथील निर्जनस्थळी घेऊन जाऊन तेथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape In Pune) करण्यात आला. तसेच तिचे न्युड फोटो (Nude photo) व व्हिडिओ काढून ते मित्रांना दाखवून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी (Lashkar Police) एका तरुणाला अटक केली आहे. (Pune Crime) बेन अ‍ॅलेक्स बायना Ben Alex Baina (वय १८, रा. एम जी रोड, कॅम्प) असे अटक (Arrest) केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२१ दरम्यान कॅम्पमध्ये तसेच हडपसर परिसरात घडला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला चित्रपट बघायला जाऊन असे सांगून जबरदस्तीने हडपसर येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला (Pune Crime). तिला अश्लील कृत्य करायला लावले. त्यानंतर त्याने कॅम्पमधील गवळी वाडा येथे तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले. त्याचे फोटो व व्हिडिओ काढले़ ते व्हिडिओ त्याने मित्रांना दाखविले.

परिसरात तिची बदनामी झाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर (API Shilimkar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Raped a minor girl in a secluded place under the name of the film; Defamed girl by taking nude photos and videos and showing them to her friends

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिला बाऊन्सरला गुंगीचे औषध देऊन बलात्कार ; कात्रज परिसरातील हॉटेलमध्ये घडलेला प्रकार

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून कात्रज परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 10 जण ताब्यात

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 867 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts